वैचारिक, शैक्षणिक लेख पाठवा

क्रांतिज्योती ट्र्स्टतर्फे क्रांतिज्योती विचारमंच या ऑनलाइन सदरासाठी एस.सी., एस.टी., ओबीसी, मराठा आदी अल्पसंख्याक प्राध्यापिका व शिक्षिकांकडुन वैचारिक व शैक्षणिक लेख मागविण्यात येत आहेत. लेखाच्या शेवटी स्वत:चे नाव, पत्ता, फोन नंबर, शाळा/महाविद्यालय आदींचा उल्लेख करावा.

लेख या पत्त्यावर पाठवा:

क्रांतिज्योती,
२ए, पर्णकुटी हौसिंग सोसायटी
अग्रसेन हायस्कुल रोड,
येरवडा, पुणे-४११००६
किंवा  ईमेल करा: krantijyoti@yahoo.com
अधिक माहितीसाठी संपर्क : ८८८८८२३४६२